सुधारित उत्तर तालिका - वाहक व लिपिक टंकलेखक पदांसाठी
प्रस्तावना
उत्तर तालिका: सहाय्यक पद
सहाय्यक पदाच्या उमेदवारांसाठी निवड यादी संबंधी तक्रार नोंदवण्याची ऑनलाईन सुविधा दिनांक २४ एप्रिल २०१३ ते दिनांक ०८ मे २०१३ पर्यंत सुरु ठेवण्यात येईल
उमेदवारांनी आपल्या तक्रारी फक्त ऑनलाईन स्वरूपातच द्याव्यात. पत्र अथवा फॅक्स अथवा इमेल अथवा फोन द्वारे आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही
वाहक व लिपिक पद:वाहक व लिपिक पदामध्ये निवड झालेल्या उमेदवारांशी संबंधित विभागीय कार्यालय अथवा घटक कार्यालय प्रमुखामार्फत पुढील कार्यवाही संबंधी संपर्क साधला जाईल.
अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र