Select Language :
Logo

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती प्रक्रिया २०१२.

Maharashtra State Road Transport Corporation Recruitment Process 2012

 
 
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ
Very urgent important instruction
  • Dec 10 2012 5:40PM

दिनांक १४ व २१ तारिखेला झाळेयल्या परीक्षेच्य प्रश्णन संदर्भात कुणाला काही अडचणी असतील तर त्यांनी १५ डिसेंबर २०१२ च्या आत लेखी अर्ज द्यावेत

कॅन्डक्टर पेपर II च्या 'Answer Key ' मध्ये प्रश्न क्रमांक ११, ५४ आणि ६५ वर आक्षेप घेण्यात आला होता. ह्या अनुषंगाने हे प्रश्न तपासणी करिता आमच्या तज्ञांकडे पाठविण्यात आले. नवीन 'Answer Key' website वर लावण्यात आली आहे. ह्या मूळे  कॅन्डक्टर पदा साठीच्या याद्या पुन्हा तयार करून website वर लावण्यात आल्या आहेत ह्याची कृपया नोंद घ्यावी.

Objections on Answer Key of Conductor Paper II for Question No. 11, 54 and 65 were received, on the basis of which we had sent the question paper for re-verification to our experts. Revised answer key is displayed on the website. Due to this the results were revised and fresh lists for the post of  Conductor are published on the website.